"सोयाबीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
सोयबीन ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''सोयाबीन''' (शास्त्रीय नाव: ''Glycine max'', ''ग्लिसाइन मॅक्स''; [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: ''soya bean'';) ही मुळातील [[पूर्व आशिया|पूर्व आशियातील]] [[कडधान्य|कडधान्य]] गटातील [[वनस्पती]] आहे. कडधान्य असले तरी सोयाबीनपासून मिळणाऱ्या तेलामुळे त्यांना ढोबळ अर्थाने तेलबियांमध्येही गणले जाते.
 
[[सिंगापूर]] [[हाँगकाँग]] सकट आशियातल्या बहुतेक सर्व आशियातली देशांमध्ये रोजच्या आहारात सोयाबीनचा उपयोग केला जातो.
 
सोयाबीन हे भारतातील इतर तेलबिया व नगदी पिकाप्रमाणे महत्त्वाचे नगदी पीक्पीक आहे.
 
जगामध्ये ६०% सोयाबीन अमेरिकेत उत्पन्न होते तर भारतात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्य प्रदेशात होते. मध्य प्रदेशातील इंदूर या गावी सोयाबीन रिसर्च सेंटर आहे.
 
==उपयोग==
सोयाबीनचे [[दूध]] तयार करून पर्यायी निर्भेळ दूध तयार केले जाते. कडवटपणा काढून टाकलेल्या सोयाबीनची कणिककणीक वापरून पोळ्या, [[ब्रेड]] [[बिस्किटे]], नानकटाई, [[केक]] करता येतात. डाळीचे पदार्थ म्हणजे [[शेव]], [[चकली]], [[मिसळ]] बनवता येते. सोयाबीन खाद्यतेल करण्यासाठी तेलगिरण्यांना पुरवले जाते, तर पक्के सोयाबीन बियाणे म्हणून वापरले जाते. तेलगिरण्यांमध्ये तेल व पेंड ही दोन उत्पादने मिळतात. सोयाबीनचे तेल आहारात स्वस्त खाद्यतेल म्हणून वापरले जाते. तर पेंडीचा उपयोग [[कोंबडी|कोंबडय़ांचे]] खाद्य म्हणून केला जातो. काही पेंड निर्यातही होते.
 
खाद्य अन्नपदार्थ असण्याबरोबर सोयाबीनच्या बियांचा उपयोग [[बायो डीझेल|बायोडीझेल]] बनवण्यासाठी ही होतो.
सध्याभारतातले बहुतांशी सामान्य लोक नेहमीच्या आहारत सोयाबीन तेलाचा वापर करतात.
 
==लागवडीपूर्वीची बीज प्रक्रिया==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोयाबीन" पासून हुडकले