"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२:
== इतिहास ==
[[इ.स. १८६९]] साली [[महात्मा]]
[[जोतीराव फुले]] यांनी [[रायगड]]वरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी [[इ.स. १८७०]] साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम [[पुणे]] येथे पार पडला. त्यानंतर [[बाळ गंगाधर टिळक]] यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.
जय शिवराय जय महाराष्ट्र
 
== जन्मतारीख वाद ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव_जयंती" पासून हुडकले