"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुरुस्त
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
related = [[मराठी बौद्ध]], [[मराठी लोक]] |
}}
'''महार''' (इतर नावे किंवा तत्सम जाती: '''मेहरा''', '''मेहर''', '''महारा''', '''तरल''', '''तराल''', '''धेगुमेग''') हा [[भारत|भारतातील]] [[अनुसूचित जाती]]चा समाज आहेहोता, जो प्रमुख्याने महाराष्ट्रातबौद्ध राहतो.झाला [[हिंदू वर्णव्यवस्था|हिंदू वर्णव्यवस्थेत]] या जातीला [[अस्पृश्य]] ([[दलित]]) मानले गेले होतेआहे. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटी पेक्षा जास्त आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत.<ref name="Clothey2007">{{स्रोत पुस्तक|author=Fred Clothey|शीर्षक=Religion in India: A Historical Introduction|दुवा=https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213|year=2007|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-94023-8|page=213}}</ref> महाराष्ट्रानंतर [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]], [[कर्नाटक]], [[पश्चिम बंगाल]], [[गुजरात]], [[ओडिसा]], [[तेलंगाणा]] या राज्यात महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यात हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यात महार समुदायाला [[अनुसूचित जाती]]मध्ये समाविष्ठ केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://socialjustice.nic.in/UserView/index?mid=76750|शीर्षक=List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India|website=socialjustice.nic.in|language=en|access-date=2018-03-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html|शीर्षक=Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)|date=2013-02-07|access-date=2018-03-19}}</ref> भारताव्यतिरिक्त [[पाकिस्तान]] आणि [[बांगलादेश]]ातही महार हे कमी संख्येने आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.encyclopedia.com/humanities/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/mahar|शीर्षक=Mahar - Dictionary definition of Mahar {{!}} Encyclopedia.com: FREE online dictionary|website=www.encyclopedia.com|language=en|access-date=2018-03-19}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://joshuaproject.net/people_groups/17405/IN|शीर्षक=Mahar (Hindu traditions) in India|last=Project|first=Joshua|access-date=2018-03-19|language=en}}</ref> आज बहुतांश महार हे [[बौद्ध धर्म]]ीय आहेत.
महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — ''महार + राष्ट्र'' = ''महाराष्ट्र''. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य [[मातृभाषा]] [[मराठी भाषा|मराठी]] आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्र व देशाबाहेर गेले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले