"सिंधुदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Reverted to revision 1697098 by Manoj.nimbalkaradtbaramati (talk): चूकीचे बदल उलटवले. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ १:
{{माहितीचौकट किल्ला
| नाव = सिंधुदुर्ग
|चित्र =Sindhudurg Fort India.jpg
|चित्रशीर्षक = सिंधुदुर्ग (किल्ला)
|चित्ररुंदी = 200px
|नकाशा = Maharashtra
| lat_d = 16.042 | lat_m = | lat_s = | lat_NS = N
| long_d = 73.46 | long_m = | long_s = | long_EW = E
| उंची = 200 फुट
 
| प्रकार = जलदुर्ग
| श्रेणी = सोपी
| ठिकाण = [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]]
| डोंगररांग = सिंधुदुर्ग
 
प्रस्तवना
प्रत्येक सत्ताधिशाच्या तेव्हापण वेगवेगळया तयातील काहिंना सैन्याच्या बळावर आपली सत्ता वाढीवली असेल.काहिंना धार्मिकतेने आपला महिमा वाढवला असेल.अनेक यद्ने करून पुण्य जोडायचा प्रयत्न केला असेल.साहित्यकांना विद्वकांनाना कलाकारांना राजश्रय दिला असेल काहिंना सवात:साठी प्रचंड राजवाडे बांधले असतील
 
| अवस्था = व्यवस्थित
| गाव = सिंधुदुर्ग, [[मालवण]]
| स्थापना = [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १६६४]]
}}
 
'''सिंधुदुर्ग''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[अरबी समुद्र|अरबी समुद्रात]] [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] बांधलेला [[जलदुर्ग]] आहे. [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १६६४]] रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
 
भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी [[महाराष्ट्रातील संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_sindhudurg.html | प्रकाशक=आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=११ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>
 
==महत्त्व==
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र [[राजाराम महाराज]] यांनी बांधले.
 
==इतिहास==
संशोधनाची गरज
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या [[आरमारी]] दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस [[विजापूर]], दक्षिणेस [[हुबळी]], पश्चिमेस [[अरबी समुद्र]] आणि उत्तरेस [[खानदेश]]-वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. [[भुईकोट]] आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्यााची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली.
 
Line १३ ⟶ ३३:
 
शिवकालीन ''चित्रगुप्त'' याने लिहिलेल्या [[बखर|बखरीत]] याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
{{cquote|'चौऱ्यााऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।<br />
सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।<br />
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।<br />
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।}}
 
[[चित्र:सिंधुदुर्ग.jpg|इवलेसे|डावे|सिंधुदुर्ग आणि समुद्र]]
 
==घडण व पहाण्यासारखी ठिकाणे==
संशोधन समस्या विधान
 
सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक [[खिंड]] दिसते. या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इ.स.१८१२पर्यंत फडकत होता.
 
Line २८ ⟶ ४८:
 
विषेश म्हणजे या किल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या (वाय) आकाराच्या होत्या, अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे.
[[चित्र:Fort Sindhudurg.jpg|इवलेसे|डावे|सिंधुदुर्ग द्वार]]
 
==पाण्याची सोय==
संशोधन उद्दिष्टे
 
मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत.ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.
यामुळे किल्ल्यावर रहाणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो.
 
==सिंधुदुर्ग महोत्सव==
संशोधनाची ग्रहतके
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महारा़्ष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दि. २२ एप्रिल ते २४ एप्रिल २०१६ या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले आहे.
 
Line ५० ⟶ ६९:
तीन दिवसाच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी ९ ते रात्री ८ वाजता रांगोळी, शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भग्रंथ, पुस्तके यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. चिवला बीच या ठिकाणी वाळूशिल्प प्रदर्शन भरविण्यात येणार आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांचे नावाड्याच्या वेशातील वाळूशिल्प साकारण्यात येणार आहे.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
परिकलपना
{{संदर्भयादी}}
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
संशोधनाची व्याप्ती व मर्यादा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
== अधिक वाचन ==
* [[सांगाती सह्याद्रीचा]] - यंग झिंगारो
* [[डोंगरयात्रा]] - [[आनंद पाळंदे]]
* [[दुर्गदर्शन]] - [[गो. नी. दांडेकर]]
* [[दुर्ग|किल्ले]] - [[गो. नी. दांडेकर]]
* [[दुर्गभ्रमणगाथा]] - [[गो. नी. दांडेकर]]
* [[ट्रेक द सह्याद्रीज]]
* [[सह्याद्री पुस्तक|सह्याद्री]] - [[स. आ. जोगळेकर]]
* [[दुर्गकथा]] - [[निनाद बेडेकर]]
* [[दुर्गवैभव]] - [[निनाद बेडेकर]]
* [[इतिहास दुर्गांचा]] - [[निनाद बेडेकर]]
* [[महाराष्ट्रातील दुर्ग]] - [[निनाद बेडेकर]]
{{महाराष्ट्रातील किल्ले}}
 
{{महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)}}
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]]
संशोधनाचे महत्त्व
[[वर्ग:महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्हा]]