"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(→‎कौल: सदस्य:कल्याणी कोतकर खोलेंचा कौल सरसगट कॉपीपेस्ट करु नये, आपण 'नामांकनाच्या कर्त्या' नाही आहात)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
|{{कौल|Y|Pushkar_Ekbote| आर्या जोशी यांचे मराठी विकिपीडियावरील काम वाखाणण्याजोगे आहे. यासोबतच त्यांचे तंत्रज्ञान विषयक कौशल्य आणि मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याची प्रामाणिक तळमळ निर्विवाद आहे. सातत्याने मराठी विकिपीडियासाठी काम करणाऱ्या फार थोड्या लोकांमधील त्या एक आहेत. एक विशिष्ट विषय निवडून त्यावरील माहिती संदर्भासहित शोधून लेख तयार करणे अशा पद्धतीने त्यांनी अनेक उत्तम दर्जाचे लेख तयार केले आहेत. भारतीय संस्कृतीसंबंधीत त्यांच्या अनेक लेखातील अभ्यासपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांनी देखील वापरली आहे.

इतर सदस्यांना विकिपीडियावर कोणत्याही वेळी कोणतीही समस्या/शंका असेल अथवा मदत लागत असेल तर ती करण्यास त्या सदैव तत्पर असतात. तसेच विकिपीडियावरील लेखांची गुणवत्ता सुधारण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे काम त्यांनी लीलया हाताळले आहे. विकिपीडियाच्या नितिनियमांची त्यांची जाण उत्तम आहे.

हे सर्व गुण एक उत्तम प्रचालक होण्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्या नक्कीच प्रचालक पदाची धुरा समर्थपणे वाहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

याबरोबरच मराठी विकिपीडियाला एक स्त्री-प्रचालक मिळेल याबद्दल मला अतीव आनंद होत आहे.

त्या प्रचालक होण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

आर्या जोशी यांना शुभेच्छा}}

| {{कौल|N|संतोष दहिवळ}}[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २२:२१, १८ फेब्रुवारी २०२० (IST)

२९,७८८

संपादने