"सिंधुदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७९३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अमराठी मजकूर
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
प्रस्तवना
प्रत्येक सत्ताधिशाच्या तेव्हापण वेगवेगळया तयातील काहिंना सैन्याच्या बळावर आपली सत्ता वाढीवली असेल.काहिंना धार्मिकतेने आपला महिमा वाढवला असेल.अनेक यद्ने करून पुण्य जोडायचा प्रयत्न केला असेल.साहित्यकांना विद्वकांनाना कलाकारांना राजश्रय दिला असेल काहिंना सवात:साठी प्रचंड राजवाडे बांधले असतील
 
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र [[राजाराम महाराज]] यांनी बांधले.
अनामिक सदस्य