"कांदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ८:
आवश्यकताएँ
जलवायु, भूमि, सिंचाई
कांदा शीतऋतुतील पीक आहे परंतु जास्त शीत वातावरण हानिकारक असते आणि तापक्रम जास्त असल्यास ही हानिकारक असते. कांद्याचे विपुल उत्पादन मिळवण्यासाठी पर्याप्त सूर्य प्रकाशाची आवश्यकता असते. कांद्याचे कन्द दीर्घ प्रकाश अवधि (Long Day Length) मध्ये चांगले बनतात.कन्दीय पीक असल्याकारणाने भुरभुरी आणि जल निचरा होणारी जमीन उत्तम मानली जाते. चिकणमाती,गाळ माती ची भूमि सर्वोत्तम असते अन्य भूमित ही उगवली जाते.या साठी भारी माती उचित नाही आहे.जमीनीचा पीएच मान 5.8-6.5 च्या मध्ये अपने आवश्यक आहे.
खाद एवं उर्वरक
|