"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कौल: कौल क्रमबद्ध केले व अनावश्यक पूर्णविराम काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎कौल: सदस्य:कल्याणी कोतकर खोलेंचा कौल सरसगट कॉपीपेस्ट करु नये, आपण 'नामांकनाच्या कर्त्या' नाही आहात
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १५:
 
=== कौल ===
 
{| class="wikitable"
|-
Line २२ ⟶ २१:
| {{कौल|N|Sandesh9822|आर्या जोशी या एक उत्तम व अनुभवी सदस्या आहेत मात्र (परीक्षक तसेच) "प्रचालक" पदाची जबाबदारी सांभाळण्याइतपत त्या अद्यापतरी सक्षम नाहीत. त्यांच्यात "तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन यांचा कमालिचा अभाव" आहे, हे माझे प्रामाणिक मत आहे. [[विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/Submissions#परीक्षकांच्या लेखांचे परीक्षकांद्वारे मुल्यांकन(!)]] येथे सदस्यांनी पाहिले तर लक्षात येईल की जोशींनी परिक्षक म्हणून तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन बाळगलेला नाही (व असंख्य चूकीची मूल्यांकने करुन ठेवलीत). किंवा तेवढी त्यांची बौद्धिक व नैतिक क्षमता नसावी. जर परीक्षक म्हणूनच जोशी असक्षम वा असमर्थ ठरत असतील; तर उद्या प्रचालक बनल्यावर त्या अशी कामे करणार नाहीत, याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी प्रचालक पदासाठी आवश्यक असणारा तटस्ट दृष्टीकोन तसेच बौद्धिक व नैतिक क्षमता जोशींत नाही, मात्र पुढे भविष्यात त्या जेव्हा या गोष्टींत सुधारणा करतील तेव्हा त्यांच्या प्रचालक पदाबाबत विचार होऊ शकतो}}
|-
|{{कौल|Y|कल्याणी कोतकर| <s>या नामांकनाचा कर्ता म्हणून</s> मी आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारांसाठी पाठींबा देते}}
|-
|{{कौल|Y|Pushkar_Ekbote| आर्या जोशी यांचे मराठी विकिपीडियावरील काम वाखाणण्याजोगे आहे. यासोबतच त्यांचे तंत्रज्ञान विषयक कौशल्य आणि मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याची प्रामाणिक तळमळ निर्विवाद आहे. सातत्याने मराठी विकिपीडियासाठी काम करणाऱ्या फार थोड्या लोकांमधील त्या एक आहेत. एक विशिष्ट विषय निवडून त्यावरील माहिती संदर्भासहित शोधून लेख तयार करणे अशा पद्धतीने त्यांनी अनेक उत्तम दर्जाचे लेख तयार केले आहेत. भारतीय संस्कृतीसंबंधीत त्यांच्या अनेक लेखातील अभ्यासपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांनी देखील वापरली आहे. <br/> <br/> इतर सदस्यांना विकिपीडियावर कोणत्याही वेळी कोणतीही समस्या/शंका असेल अथवा मदत लागत असेल तर ती करण्यास त्या सदैव तत्पर असतात. तसेच विकिपीडियावरील लेखांची गुणवत्ता सुधारण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे काम त्यांनी लीलया हाताळले आहे. विकिपीडियाच्या नितिनियमांची त्यांची जाण उत्तम आहे.