"सागर तळाची रचना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''सागरतळाची रचना''' '''-''' भूपृष्ठावर जशी विविध भूरूपे आढळतात त्याचप्...
(काही फरक नाही)

१२:४४, १८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

सागरतळाची रचना - भूपृष्ठावर जशी विविध भूरूपे आढळतात त्याचप्रमाणे सागरतळा वरही विविध भूरूपे आढळतात हि भूरूपे बुडालेली असल्याने त्यांना जालनिमग्न भूरूपे असे म्हणतात

सागरतळाच्या रचनेचे उठाव व खोलीनुसार चार विभाग पडतात.१. भूखंडमंच २. खंडांतउतार ३. सागरी मैदान ४. सागरी डोह