"भरती व ओहोटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
'''भारती ओहोटी निर्मितीची करणे''' -पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारी पृथ्वीची केंद्रात्यागी शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या दोन शक्तीच्या परिणामामुळे भारती ओहोटी होते.विश्वात दोन खागोलामध्ये गुरुत्वाकर्षण असते पृथ्वी व चंद्र यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते.त्याचबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर भारती ओहोटी निर्मितीला कारणीभूत ठरते.
 
'''भारती ओहोटीच्या वेळा''' - '''१.''' ज्या ठिकाणी भारती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद अवध कालावधी लागतो.
 
''''''.ज्या ठिकाणी भारती येते त्याच ठिकाणी दुसर्यांदा भारती येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे लागतात.
 
''''''.ज्या ठिकाणी ओहोटी येते त्याच ठिकाणी लगेच येणारी भारती ६ तास १२ मिनिटे ३० सेकंदानी येते.
 
'''४.''' ज्या ठिकाणी ओहोटी येते पुन्हा त्याच ठिकाणी ओहोटी येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे अवध कालावधी लागतो.
 
'''भारती ओहोटीचे प्रकार''' - चंद्र, पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थितीवर अवलंबून असते. भरती ओहोटीच्या स्वरूपावरून भरती ओहोटीचे दोन प्रकार पडतात
ओळ १९:
'''१.उधानाची भरती'''-'''ओहोटी''' '''=''' आमावस्येच्या दिवशी चंद्र व सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रेरणांची बेरीज होते व या दोन्ही प्रेरणा एकत्रित पृथ्वीवरील पाण्यावर कार्य करतात.त्यामुळे या दिवशी येणारी भारती सरासरी भारतीपेक्षा मोठी असते व येणारी ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते.पौर्णिमेच्या दिवशी सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान येते.त्यामुळे पृथ्वीवरील पाण्यावर चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करतात व ते दोन्ही पृथ्वीचे पाणी आपल्याकडे खेचतात त्यामुळे येणारी भरती सरासरी भरती पेक्षा मोठी व ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा लहान असते.
 
'''२.भंगाची भारती''' '''=''' चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना महिन्यातून दोनदा पृथ्वी व सूर्य यांच्या संदर्भात काटकोनानंतर स्थितीत येतो. हि स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण अष्टमीला प्राप्त होत असते.या दिवशी भारती निर्माण करणारी चंद्राची शक्ती व सूर्याची शक्ती या एकमेकांच्या विरुद्ध कार्य करीत असतात. त्यामुळे अशा भारती सरासरी भरती पेक्षा लहान असते व ओहोटी सरासरी ओहोतीपेक्षा पातळीपेक्षा उंच असते.अशा भारती ओहोटीस भांगाची भारती ओहोटी असे म्हणतात.म्हणता
 
'''भारती अहोटीचे महत्व'''='''१)''' काही अंतरभरती विभाग विस्तृत व दलदलीचे असतात अशा अंतरभरती विभागावर मिठागरे तयार करून मीठ प्राप्त करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
 
'''२)''' भरतीच्या वेळेस खाडीच्या मुखात मासे येतात.ओहोटीच्या वेळेस खाडीच्या मुखाशी जाले लावून मिथ्या प्रमाणावर मासे पकडता येतात
 
'''३)''' भरतीमुळे समुद्रातील जहाजे किनार्यालगत बंदरापर्यंत सहजपणे हालचाल होते.भारती ओहोटीमुळे उथळ बंदरातील जहाजांची हालचाल सुलभ होते
 
'''४)''' भरतीमुळे निर्माण झालेल्या पणभिंती काही नदीमुखात जहाजे चालविण्यासाठी धीकादायक असतात
 
'''५)''' मुंबईसारख्या किनार्यावरील शहरातील सांडपाणी ,कारखान्यातून बाहेर पडलेले पाणी व मलमूत्र भरती ओहोटीमुळे समुद्रात दूरवर वाहून जाण्यास मदत होते
 
'''६)''' भारती ओहोटीच्या शक्तीला भारती उर्जा उत्पादनासाठी उपयोग करता येतो
 
{विस्तार}}