"प्रल्हाद नरहर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
प्रस्तावना
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''प्र.न. देशपांडे''' (जन्म[[१७ :सप्टेंबर]], [[इ.स. १९३६|१९३६]]:[[पंढरपूर]], १७[[महाराष्ट्र]] सप्टेंबर १९३६; मृत्यू :- [[२७ मे]], [[इ.स. २००७|२००७]]) हे १९६९ ते १९९६ ह्या काळात विद्यावर्धिनी महाविद्यालय, [[धुळे]] येथे इतिहासाचे अध्यापक, संशोधक व विभागप्रमुख होते. [[धुळे]] येथील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मंडळ ह्याया संस्थेचे ते चिटणीस होते. तसेच मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या '''संशोधक''' ह्या त्रैमासिकाचे संपादक होते.१९७१ साली त्यांनी 'मराठा फोर्ट्‌स' ह्या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. ते अनेक विद्यापीठांचे व संस्थांचे सदस्य होते. त्यांनी इतिहासविषयक १४ पुस्तके व २ कथासंग्रह लिहिले. अनेक इतिहास परिषदांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे.
 
प्र.न.देशपांडे यांनी [[वि.का.राजवाडे]] यांच्या [[मराठ्यांच्या इतिहासाची साधने]] ह्या २१ खंडी ग्रंथसंचाचे पुन:संपादन करून ही पुस्तके ११ खंडांत परत प्रकाशित केली.
प्र.न. देशपांडे (जन्म : [[पंढरपूर]], १७ सप्टेंबर १९३६; मृत्यू : २७ मे २००७) हे १९६९ ते १९९६ ह्या काळात विद्यावर्धिनी महाविद्यालय, [[धुळे]] येथे इतिहासाचे अध्यापक, संशोधक व विभागप्रमुख होते. धुळे येथील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मंडळ ह्या संस्थेचे ते चिटणीस होते. तसेच मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या '''संशोधक''' ह्या त्रैमासिकाचे संपादक होते.१९७१ साली त्यांनी 'मराठा फोर्ट्‌स' ह्या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. ते अनेक विद्यापीठांचे व संस्थांचे सदस्य होते. त्यांनी इतिहासविषयक १४ पुस्तके व २ कथासंग्रह लिहिले. अनेक इतिहास परिषदांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे.
प्र.न.देशपांडे यांनी [[वि.का.राजवाडे]] यांच्या [[मराठ्यांच्या इतिहासाची साधने]] ह्या २१ खंडी ग्रंथसंचाचे पुन:संपादन करून ही पुस्तके ११ खंडांत परत प्रकाशित केली.
 
== पुस्तके==
== प्र.न. देशपांडे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके==
* आज्ञापत्र
* मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०१ शिवकाल (मूळ खंड आठवा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
ओळ ५८:
* शिवछत्रपतींची १०९ कलमी बखर
 
{{DEFAULTSORT:देशपांडे, प्रल्हाद नरहर}}
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]]