"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नामांकन केले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ७:
** त्या पहिल्या महिला प्रचालक असतील. मराठी विकिवर प्रचालक अधिकार असलेले सर्व सक्रिय सदस्य पुरुष होते/आहेत. त्यामुळे त्या जर प्रचालक झाल्या तर विकिवरील लिंगभाव दरी कमी करण्यास सुरुवात होईल.
** संदर्भ देऊन, व्यवस्थित सातत्याने लेखन करणाऱ्या त्या मोजक्या सदस्यांपैंकी एक आहेत.
** त्यांचे जागतिक संपादने [[https://xtools.wmflabs.org/ec/mr.wikipedia.org/आर्या जोशी| 13,927]] आहेत. त्यांना मराठी विकिबरोबरच कॊमन्स, डाटा आणि हिंदी विकिवरही संपादनाचा अनुभव आहे.
** त्यांना प्रताधिकार, संदर्भ साधने, लेखाची गुणवत्ता, सदस्यांशी एकमेकांशी जुळवून घेऊन एकत्र काम करणे याचा अनुभव आहे तसेच या सर्वाचे सखोल ज्ञानही आहे. त्यामुळेच त्यांना प्रोजेक्ट टायगर सारख्या स्पर्धेचे ज्युरीम्हणून काम करण्याची जबाबदारी दिली जाते.
** अनेक तांत्रिक बाबींचे ज्ञान त्यांना आहे, व त्या नवनविन गोष्टी ज्या संपादनास आवश्यक आहेत अशा शिकतही असतात. हे त्यांच्या संपादन इतिहासावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते.