"गॅलेलियो गॅलिली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
| राष्ट्रीयत्व =
| वांशिकत्व =
| धर्म =
| धर्म = [[रोमन कॅथॉलिक चर्च|रोमन कॅथॉलिक]]
| कार्यक्षेत्र = [[खगोलशास्त्र]], [[भौतिकशास्त्र]], [[गणित]]
| कार्यसंस्था = [[पादुआ विद्यापीठ]]
ओळ ३४:
 
==जन्म व बालपण==
गॅलेलियोचा [[जन्म]] १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी [[विल्यम शेक्सपियर]]ही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे [[संगीतकार]] होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो [[सतार]]ीसारखे असणारे [[ल्यूट]] नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओनगॅलेलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले.
 
==शिक्षण==
गॅलिलिओने पहिली चार वर्षे [[शिक्षण]] भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरुसुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने [[डॉक्टर]] बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ [[गणित|गणिताकडे]] होती. तसेच [[विज्ञान]] प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही.
 
==लंबकाचे घड्याळ==
एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलेलिओनगॅलेलिओने त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलियोचा दिवा' म्हणून ओळखला जातो.
 
==अध्यापन आणि कौटुंबिक जीवन==
गॅलिलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र 'माक्विस मोंटे' याच्या मदतीने कालांतराने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलिओ खुलला. पाटुआच्या बारमधे गॅलिलिओ गंमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करेकरी. त्याने छोटसे घरही घेतले आणि त्यानंतर तो मरीना गाम्बागांबा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाचे आणि गॅलेलिओच्या आईचे पटत नसे. या काळात गॅलेलियोओला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरीनाशी लग्न मात्र केले नाही. यानंतर त्यानत्याने त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी यांवर बरचसे संशोधन केले.
 
==गॅलिलिओचे शोध==
ओळ ४९:
* त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला.
* पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले.
* गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणिीमुळेदुर्बिणीमुळे लागले.
 
==नवा शोध व मृत्यू==
ओळ ५८:
 
== इप्पर सी मुव्हज ==
'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सुर्व्याभोवतीसूर्यायाभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलीओसगॅलिलिओला स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.<ref>Sedley Taylor, 'Galileo and Papal Infallibility' (Dec 1873), in Macmillan's Magazine: November 1873 to April 1874 (1874) Vol 29, 93.</ref><ref>''New Scientist'', April 7, 1983. p25.</ref> [[स्टीफन हॉकिंग]]च्या मते, काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलियोच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप असकॅनियो पिककोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या "फ्लोरेंसच्याफ्लोरेन्सच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसर्यादुसऱ्या घरात" स्थानांतरदरम्यानस्थानांतरादरम्यान घडली असावी.<ref name=Hawking03>{{cite book|last=Hawking|first=Stephen|title=On the Shoulders of Giants: The Great Works of Physics and Astronomy|year=2003|publisher=[[Running Press]]|isbn=9780762416981|pages=396–7|url=https://books.google.com/books?id=pb6HR4DAEeMC&pg=PA396}}</ref> हे दुसरे घर गॅलिलिओगॅलिलिओचे स्वतःचेच होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://brunelleschi.imss.fi.it/itineraries/place/VillaGioiello.html |title=Villa Il Gioiello |last=Magrini |first=Graziano |translator=Victor Beard
|date=1 December 2010 |website= |publisher=Institute and Museum of the History of Science, Florence |access-date=14 May 2015 |deadurl=yes |archiveurl=https://web.archive.org/web/20150521232908/http://brunelleschi.imss.fi.it/itineraries/place/VillaGioiello.html |archivedate=21 May 2015}}</ref>
 
गॅलिलिओ चागॅलिलिओचा शिष्य विन्सेंझोव्हिसेंझो विवियानीव्हिवियानी यांनी 1655 -1656 दरम्यान लिहिलेल्या गॅलीलियोच्यागॅलिलियोच्या सर्वांत आधीच्या चरित्रामध्ये या वाक्यांशाचा उल्लेख नाही आणि त्याच्या कोर्टातील साक्षीमध्ये देखीलसाक्षीमध्येदेखील याचा उल्लेख नाही. काही लेखक असे म्हणतात की चौकशी आयोगासमोर अशा गोष्टी बोलणे गॅलीलियोसाठीगॅलिलियोसाठी अयोग्य ठरले असते. <ref>Simons, Jay. [http://www.historyrundown.com/did-galileo-really-say-and-yet-it-moves/ "''Did Galileo Really Say: “And Yet It Moves”?''"], Retrieved on 1 January 2014.</ref><ref>Hayton, Darin. [http://dhayton.haverford.edu/blog/2012/06/03/toward-a-history-of-eppur-si-muove/ "''Toward a history of “eppur si muove”''"], Retrieved on 28 May 2017.</ref> १९११ साली "ई पुर्सी म्यूव्ह" ही अक्षरे एका स्पॅनिश पेंटिंगवर आढळली. जेते पेंटिंग जुल्सजूल्स वॅनव्हॅन बेले नावाच्या रोझेलर, बेल्जीयम येथील एका कला संग्राहकाने नुकतेच विकत घेतले होते. <ref>{{citation| title = Memorials of Galileo (1564–1642)| publisher = the Courier Press | location = Leamington and London| date = 1929 | first = J.J. | last = Fahie | pages = 72–4}}</ref> हे चित्र गॅलीलियोच्यागॅलिलियोच्या मृत्यूच्या एक किंवा दोन वर्षाच्यावर्षांच्या आत पूर्ण झाले होते कारण त्यावर दिनांक 1643 किंवा 1645 (हा दिनांक अंशतः अस्पष्ट आहे) आहे. हे चित्र ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण हे चित्र गॅलीलियोगॅलिलियो एका अंधारकोठडीत चित्रित करते, परंतु तरीही ते चित्र हे दर्शिविते किकी "एपपुर सी म्यूव्ह" चा किस्सा काहीश्याकाहीशा बदलाने गॅलिलिओच्या मृत्यूनंतर लगेचच प्रसारित झाला. याचा अर्थ असा की ज्यांनी गॅलिलिओला बघितले होते, त्यापैकी बरेचत्यांपैकी जणबरेचजण ह्या सत्याची खातरजमा करण्यासाठी करण्यासाठी तेंव्हातेव्हा जिवंत होते. तसेच हे चित्र प्रकाशित होण्याआधी एक शतकाहून अधिक काळ हा किस्सा चर्चेत होता.<ref name=Drake>{{cite book|last=Drake|first=Stillman|title=Galileo at Work: His Scientific Biography|year=2003|publisher=Dover Publications Inc.|location=Mineola (N.Y.)|isbn=0486495426|edition=Facsim.|url=https://books.google.com/books?id=OwOlRPbrZeQC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false}}</ref> या घटनेचा प्रथम उल्लेख इंग्रजीमध्ये लिखित स्वरूपात ग्युसेपे बारेती यांच्या इ.स. 1757 मध्ये१७५७मध्ये लिहिलेल्या 'द इटालियन लायब्ररी' या पुस्तकात सापडतो.
 
== संदर्भ ==
Line ७० ⟶ ७१:
 
[[वर्ग:खगोलशास्त्रज्ञ|खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:इटालियन भौतिकशास्त्रज्ञभौतिक शास्त्रज्ञ|गॅलिली,गॅलेलियो]]
[[वर्ग:इटालियन गणितज्ञ|गॅलिली,गॅलेलियो]]
[[वर्ग:इटालियन खगोलशास्त्रज्ञ|गॅलिली,गॅलेलियोगॅलिलियो]]
[[वर्ग:इ.स. १५६४ मधील जन्म|गॅलिली,गॅलेलियगॅलेलियो]]
[[वर्ग:इ.स. १६४२ मधील मृत्यू|गॅलिली,गॅलेलियोगॅलिलियो]]
[[वर्ग:भौतिकशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:गणितज्ञ]]