"बास्केटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
शब्द सुचवला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
|शीर्षक=They think it's all over|accessdate=December 24, 2008|date=December 6, 2008|work=The Guardian | location=London | first=Julian | last=Borger}}</ref>
 
सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास {{convert|18|in|cm|1}} असतो व जाळी {{convert|10|ft|m|2}} उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री पॉइंटटिंब रेषे{{मराठी शब्द सुचवा}} च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला पास{{मराठी शब्द सुचवा}} करता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा टप्पा केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.
 
नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरिक संपर्क{{मराठी शब्द सुचवा}} साठी पेनाल्टी लावल्या जाते.