"श्रीनिवास रामानुजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''श्रीनिवास रामानुजन''' ([[डिसेंबरजन्म २२]]: तिरोड-तंजावर, [[इ.स.२२ डिसेंबर १८८७|१८८७]]:[[तंजावर]]; -मृत्यू [[एप्रिल: २६]], [[इ.स.एप्रिल १९२०|१९२०]]) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.
 
==जन्म व संशोधन==
या महान गणितज्ञाचा जन्म [[डिसेंबर २२]], [[इ.स. १८८७|१८८७]] रोजी तामिळनाडूतील [[तंजावर जिल्हा|तंजावर जिल्ह्यात]] [[तिरोड]] या गावी झाला.गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना [[कुंभकोणम]]च्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
 
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख [[इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी]]च्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी [[केंब्रिज ट्रिनिटी कॉलेज]]च्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले.इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली.रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटल मध्येहॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच .हार्डी एका मोटारीतून गेले. त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९ .हार्डी नीहार्डीनी रामानुजन यांना हिही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितलं,सांगितले.तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबरआहेनंबर आहे.हि सगळ्यातही लहानदोन संख्यावेगवेगळ्या असूनघनांच्या दोनबेरजेने वेगवेगळ्यायेणारी पध्दतीनेसगळ्यात दोनलहान घनांच्यासंख्या रुपातआहे. लिहिता{१२<big>३</big>+१<big>३</big>=१७२९ येते,असंआणि सांगितलं१०<big>३</big>+९<big>३</big>=१७२९). तेव्हापासून १७२९१७२९या क्रमांकालासंख्येला '''हार्डी -रामानुजन क्रमांकसंख्या''' म्हटलं जात . १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.
 
रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते.गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईनआर्ट्स मध्ये नापास झाले होते ,यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे .काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली.त्यांच्या मृत्युनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या.एका वहीमध्ये ३५१ पान होती,ज्यात १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते.मात्र काही मजकूर विस्कळीत ,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पान होती.त्यातील २१ स्पष्ट होते तर ,१०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता .तिसऱ्या वहीमध्ये ३३ पान अव्यवस्थित होती .