"त्र्यंबक शंकर शेजवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: बाह्य दुवे मुद्दा जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२५ मे]] [[इ.स. १८९५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ ३४:
}}
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (२५ मे [[इ.स. १८९५|१८९५]] - २८ नोव्हेंबर [[इ.स. १९६३|१९६३]]) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''', '''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन '''प्रगती''' साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.
 
==इतिहास लेखन कार्य==
त्र्यंबक शेजवलकर हे पहिले इतिहासकार होते ज्यांनी पानिपत च्या तिसऱ्या युद्धावर विस्तृत अभ्यास व लेखन केले. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाशी संबधित सर्व ठिकाणांवर स्वतः भेट दिली. आशुतोष गोवारीकर यांचा पानिपत हा चित्रपट त्र्यंबक शेजवलकरांच्या पानिपत या ग्रंथावर आधारित आहे<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/-1/1|शीर्षक=आशुतोष गोवारीकर : मी त्र्यंबक शेजवलकर यांचा पानिपत हा ग्रंथ आधारभूत धरला आहे.|last=इनामदार|first=राजू|date=४ डिसेंबर २०१९|work=लोकमत|access-date=०४ डिसेंबर २०१९|archive-url=http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/-1/1|archive-date=०४ डिसेंबर २०१९|dead-url=}}</ref>.