"तैयब मेहता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ४:
मेहता हे [[बंगाल कला शैली]] सोडून [[आधुनिकतावाद|आधुनिकतावादात]] काम करणाऱ्या पहिल्या काही भारतीय चित्रकारांपैकी एक होते. ''सेलिब्रेशन्स'' आणि ''काली'' या त्यांच्या कलाकृती प्रसिद्ध आहेत. २००२ मध्ये त्यांच्या ''सेलिब्रेशन्स'' हे चित्र क्रिस्टिस येथे १ कोटी ५० लाख रुपयांना विकले गेले.<ref>{{cite news|last = Sengupta |first = Somini |url = https://www.nytimes.com/2006/01/24/arts/design/24tyeb.html?ex=1295758800&en=50eb5eb53269a7ea&ei=5090&partner=rssuserland&emc=rss |title = Indian Artist Enjoys His World Audience |work = [[The New York Times]] |date = 2006-01-26 |accessdate = 2006-06-17}}</ref> व २००५ मध्ये भारतात "काली"च्या लिलावात १५ दशलक्ष रुपये मिळाले.<ref>[http://articles.timesofindia.indiatimes.com/2005-05-20/india/27858455_1_saffronart-tyeb-mehta-painting "''Tyeb Mehta's 'Kali' fetches Rs. 1 crore''"] - ''[[Times of India]]'' article dated May 20, 2005</ref>
 
== तैयब मेहता यांना मिळाालेले पुरस्कार ==
मेहतांना प्रदान केलेले पुरस्कार आहेत:
* १९८८-८९ - [[कालिदास सन्मान पुरस्कार]]
* २००७ - [[पद्मभूषण]]