"पाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १०:
शेवटी असे म्हणावे लागेल की पाणी हे जीवन आहे.
 
==भारतातील राज्यवार पाण्याची २०२९२०१९ सालची स्थिती==
'''राजस्थान''' : राजस्थान राज्याच्या शहरी भागात तलाव आणि विहिरी यांची संख्या सुमारे ७७२ आहे; यांपैकी २०१९ साली ३२९ तलाव आणि विहिरी सुकून गेल्या आहेत. राजस्थानमध्ये ११ मोठ्या नद्या आहेत. त्यांतल्या बहुतेक फक्त पावसाळ्यात वाहत्या असतात. या नद्यांचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीला वापरले जाते.
 
'''उत्तर प्रदेश''' : या राज्यात १,७७,००० विहिरी होत्या. गेल्या पाच वर्षांत ७७,००० विहिरी बंद झाल्या. तलाव २५,३५४ होते; पाच वर्षांत १०४५ तलाव कमी झाले, बाकी बहुतेकांत पाणी आहे. . २४ नैसर्गिक तळी आहेत; पैकी १२२ कोरडी झाली आहेत.
 
'''बिहार''' : आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार साडेचार लाख हातपंपांत पाणी येत नाही. ८,३८६ पैकी १,८७६ ग्राम पंचायतीमध्ये भूजल खूप खाली गेले आहे. सरकारी आकड्यांनुसार २० वर्षांपूर्वी सरकारी आणि खासगी तलावांची संख्या अडीच लाख होती, ती आता कमी होऊन ९८,४०१ राहिली आहे. राज्यात लहानमोठ्या १५० नद्या आहेत, त्यापैकी ४८ नद्या कोरड्या झाल्या आहेत.
 
==पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणी" पासून हुडकले