"भरती व ओहोटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
'''आंतरभरती''' -भरतीच्या वेळेस समुद्र किनार्याचा भाग पाण्याखाली बुडतो तर ओहोटीच्या वेळेस उघडा पडतो.समुद्र किनार्याच्या अशा भागास आंतरभरती विभाग असे म्हणतात.समुद्र किनारा जर मंद उताराचा असेल तर आंतरभरती विभाग विस्तृत असतो आणि जर किनारा तिव्र उताराचा असेल तर अंतर भारती विभाग अरुंद असतो
 
'''भारती ओहोटी निर्मितीची करणे''' -पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम करणारी पृथ्वीची केंद्रात्यागी शक्ती व चंद्राचे गुरुत्वाकर्षण या दोन शक्तीच्या परिणामामुळे भारती ओहोटी होते.विश्वात दोन खागोलामध्ये गुरुत्वाकर्षण असते पृथ्वी व चंद्र यात गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करते.त्याचबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर भारती ओहोटी निर्मितीला कारणीभूत ठरते.
 
'''भारती ओहोटीच्या वेळा''' - १.ज्या ठिकाणी भारती येते त्याच ठिकाणी लगेच ओहोटी येण्यासाठी ६ तास १२ मिनिटे ३० सेकंद अवध कालावधी लागतो.
 
२.ज्या ठिकाणी भारती येते त्याच ठिकाणी दुसर्यांदा भारती येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे लागतात.
 
३.ज्या ठिकाणी ओहोटी येते त्याच ठिकाणी लगेच येणारी भारती ६ तास १२ मिनिटे ३० सेकंदानी येते.
 
४. ज्या ठिकाणी ओहोटी येते पुन्हा त्याच ठिकाणी ओहोटी येण्यासाठी १२ तास २५ मिनिटे अवध कालावधी लागतो.
 
{विस्तार}}