"प्रल्हाद नरहर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
}}
 
प्र.न.देशपांडे हे १९६९ ते १९९६ ह्या काळात विद्यावर्धिनी महाविद्यालय , [[धुळे]] येयेथे इतिहासाचे अध्यापक व विभाग प्रमुख होते. १९७१ साली त्यांनी 'मराठा फोर्ट्स्' ह्या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. ते अनेक विद्यापीठ व संस्थांचे सदस्य होते. इतिहास विषयक १४ व २ कथासंग्रहांचे लेखन केले. अनेक इतिहास परिषदांमधून व नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले.
प्र.न.देशपांडे यांनी [[वि.का.राजवाडे]] यांच्या [[मराठ्यांच्या इतिहासाची साधने]] ह्या ग्रंथसंचाचे पुनर्संपादन करुन ही पुस्तके परत प्रकाशित केली.