"प्रल्हाद नरहर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''प्र.न.देशपांडे''' (जन्म - [[१७ सप्टेंबर]] [[इ.स. १९३६]] - मृत्यू - [[२७ मे]] [[इ.स. २००७]]) तथा '''प्रल्हाद नरहर देशपांडे''' हे इतिहास संशोधक व प्राध्यापक होते.
धुळे येथील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मंडळ ह्या संस्थेचे चिटणीस होते तसेच मंडळातर्फे प्रकाशित होणार्‍या '''संशोधक''' ह्या त्रैमासिकाचे संपादक होते.