"आद्य शंकराचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Correction
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''आद्य शंकराचार्य''' किंवा आदि शंकराचार्य ([[मल्याळम भाषा|मल्याळम]]: ആദി ശങ്കരൻ, [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: आदि शङ्करः ;) ([[इ.स. ७८८]] - [[इ.स. ८२०]]) हे [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदान्तमताचे]] उद्गाते व [[भारत|भारतीय]] [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीयांचे]] तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादासअणुवाद आणि मिमांसिक कर्मकांडवादास खोडून काढत अद्वैततत्वाचा पुरस्‍कार केला. इ.स.च्या आठव्या-नवव्या शतकात कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी हिंदू धर्माची पुनःस्थापना केली. {{संदर्भ हवा}}.
 
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्‍नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.