"चंद्रगुप्त मौर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
 
चंद्रगुप्ताचे गुप्तहेरखाते आणि सुरक्षाखाते समर्थ व सबळ असल्याचे सांगितले जाते. स्वतःच्या जिवाला अपाय होऊ नये यासाठी अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्‍न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इत्यादींमध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.
 
== समाज ==
चंद्रगुप्ताचा मुख्य [[जैन धर्म]] होता. सर्व राजकीय धोरणे व न्यायप्रणाली ही चाणक्याच्या अर्थशास्त्रात सांगितलेल्या प्रथेप्रमाणे अद्वैतवेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित होती, परंतु सर्वधर्मसमभाव होता. अनेक देशांतून मौर्यांचे ऐश्वर्य पाहण्यास व राज्यकारभाराचा अभ्यास करण्यास येणाऱ्या प्रव
 
== संदर्भ ==