"नीरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
'''नीरा''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] एक गाव आहे.हे गाव पुरंदर तालुक्यामध्ये असून या गावात बसस्थानक व रेल्वेस्थानक आहे.येथे Jubliant life Science ही
 
बहुराष्ट्रीय कंपनी आहे.या कंपनीमुळे येथील लोकांचे जनजीवन सुधारले आहे.येथे नीरा नदी असून या नदी तीरावर नीरा हे गाव वसले आहे.या गावात पंचायतन मंदिर आहे. समता नागरी सहकारी पतसंस्था असून हि पतसंस्था नावाजलेली आहे.लीलावती रीख्वाल्लाल हायस्कूल आहे.
 
== '''भूगोल''' ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नीरा" पासून हुडकले