"नरहर अंबादास कुरुंदकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ref
ओळ ४२:
 
==प्रतिष्ठान==
कुरुंदकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ [[नांदेड]] शहरात त्यांच्या नावाचे ’[[नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान]]’ स्थापन झाले आहे. श्यामल पत्की या प्रतिष्ठानच्या [[अध्यक्ष]] आहेत (२०१४). या प्रतिष्ठानने २०१० साली, [[नांदेड एज्युकेशन सोसायटी]]च्या आणि काही विद्यार्थ्यांच्या मदतीने सोसायटीच्याच [[स्वामी रामानंद तीर्थ]] संशोधन केंद्रात नरहर या अभ्यास केंद्रातर्फे कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र सुरू केले आहे. या अभ्यास केंद्रातर्फे वेगवेगळ्याक्षेत्रात काम करणार्‍या संशोधकांना त्यांच्या प्रकल्पासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संशोधकासाठी येथे शैक्षणिक अर्हतेची अट नसल्याने अनेक नवे प्रकल्प मार्गी लागले आहेत. शिष्यवृत्ती मिळाल्यापासून दोन वर्षात प्रकल्प सादर करणे एवढीच अट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.narharkurundkar.in/kurundkar-fellowship/|शीर्षक=Kurundkar Fellowship – Narhar Kurundkar Pratishthan|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-02-10}}</ref>
 
आतापर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प :