"मॅरॅथॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ६:
==स्पर्धा==
आधुनिक काळातील [[ऑलिम्पिक]] स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. परंतू सुरूवातीच्या काळात स्पर्धेचे अंतर स्पर्धेनुसार बदलत राही. सध्याचे अंतर पूर्ण मेरेथोंचे ४२.१९५ किमी हे अंतर १९२१ सालापासून प्रमाणित गेले गेले. जगात, ही स्पर्धा ऑलिम्पिक व्यतिरिक्तही, जवळ जवळ ५०० हून अधिक ठिकाणी घेतली जाते.
[[नागपूर]],[[मुंबई]], [[ठाणे]] व [[पुणे]] जळगाव येथेही ही स्पर्धा आयोजित केली जाते.
 
==क्षमता==
[[चित्र:2008 Mumbai Marathon.jpg|इवलेसे|[[मुंबई]] येथे २००८ मध्ये झालेल्या स्पर्धेत धावणारे लोक]]या स्पर्धे साठी दीर्घकाळ धावण्याचे परिश्रम करीत राहण्याची [[क्षमता]] बणवणे आवश्यक असते.दररोज सराव करणं आवश्यक असतं.तसेच त्यात वेग नेमका ठेऊन शेवट पर्यंत थकवा न येणे आवशयक असते. शंभरवर्षीय [[क्रीडापटू फौजासिंग]] यांनी [[हाँगकाँग]] मध्ये १० किलोमीटर मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा एक तास बत्तीस मिनिटे व अट्ठावीस सेकंदात पूर्ण केली होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/मॅरॅथॉन" पासून हुडकले