"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''ग्रंथालय'' म्हणजे सर्वसाधारणपणे सर्व प्रकारची छापील तसेच हस्तलिखित माहितीसाधने एकत्रितपणे ठेवण्याची जागा होय. प्राचीन भारतात नालंदा विश्वविद्यालयाचे अति समृद्ध ग्रंथालय होते. मध्ययुगीन काळामध्ये हस्तलिखित पोथ्या जतन करून ठेवल्या जात. राजे-महाराजे आपला स्वतंत्र ग्रंथसंग्रह ठेवत असत. ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ एस. आर. रंगनाथन यांच्या मते, ग्रंथालये ही लोकशाही मूल्य मूल्ये जोपासणारी सार्वजनिक संस्था आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये सार्वजनिक शिक्षणाला पूरक ठरलेली चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ होय. चळवळ हा शब्द या ठिकाणी ग्रंथालयांचा विकास या अर्थाने आहे. बडोदा संस्थानांमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांनी या चळवळीद्वारे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.

वाचक, वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथालयाचे तीन घटक आहेत. ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण - घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.
ओळ ५:
शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय असतेच. यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते.

बदलत्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात.आज आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत आहे. अनेक नवीन कल्पना ग्रंथालयात बघायला मिळतात ग्रंथालयाचे विविध प्रकार अस्तित्व मध्येअस्तित्वामध्ये आहेत कार्पोरेट व इंडस्ट्री क्षेत्रांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय ही तेथील कर्मचारी, व्यवस्थापक व अधिकारी, इंजिनियर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात. वेळेनुसार व आवडीनुसार या ग्रंथालयाचा या लोकांना लाभ घेता येतो. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर, तसेच व्यापारी हे आपल्या आवडीनुसार आपल्या घरांमध्येच ग्रंथालय तयार करतात. आपल्या व्यवसायानुसार ग्रंथसंग्रह जतन करणे त्याचं वाचन करणे अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथालये उभी राहताना दिसतात. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे. मात्र पुरेसा निधीनिधीअभावी आणि सामाजिक मदतीअभावेमदतीअभावी अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे डिजिटल ग्रंथालयाच्या साह्याने तुम्हाला जगभरातील अनेक महत्त्वपूर्णमोलाचे ग्रंथ हे ग्रंथालय मधूनग्रंथालयामधून वाचता येणे शक्य झालेलेझाले आहे, इतकचइतकेच नाही तर तुम्हीकुणालाही त्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून नोंद करून तुम्हालाहव्या त्या पद्धतीचे हीपद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिलेदिली जाते. आज माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे त्यादृष्टीनेत्या ग्रंथालयदृष्टीने ग्रंथालये ही वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये सामाजिक संघटनांनी अथवा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तसेच सरकारने योग्य ती जबाबदारी स्वीकारण्यासस्वीकारण्यानेस ही ग्रंथालय चळवळ ही ग्रंथालय चळवळ पुढे जाण्यास नक्कीच मदत होईलहोत आली आहे.

कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.

'''ग्रंथालयतीलग्रंथालयातील विविध विभाग :

१ ग्रंथोपार्जन
ओळ ५९:
# वाचकांना द्यावयाच्या माहितीचे व संदर्भ सेवांचे नियोजन करणे.
१.शालेय ग्रंथालय :

पाचवी ते दहावी या वर्गांसाठी शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना जी ग्रंथालये उपलब्ध आहेत, त्यांना शालेय ग्रंथालय असे म्हणतात.

आपल्या देशात अलीकडील काळात माध्यमिकस्तरावरमाध्यमिक स्तरांवर शालेय ग्रंथालये दिसत असली तरी ती शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहेत.

पाचवी ते दहावी या वर्गांसाठी शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांना जी ग्रंथालये उपलब्ध आहेत त्यांना शालेय ग्रंथालय असे म्हणतात.

शालेय ग्रंथालये ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविणाचीपुरविण्याची कामे करतात. यामध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकांची देवघेव करणे,विशिष्ठविशिष्ट माहिती संदर्भ पुरवणे, ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे.ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे.चर्चासत्र आयोजित करणे.

आपल्या देशात अलीकडील काळात माध्यमिकस्तरावर शालेय ग्रंथालये दिसत असली तरी ती शाळेच्या एकूण विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहेत.

शालेय ग्रंथालये ही शाळेतील शिक्षणाला पूरक असे साहित्य विद्यार्थी व शिक्षक यांना पुरविणाची कामे करतात. यामध्ये क्रमिक व संदर्भ पुस्तकांची देवघेव करणे,विशिष्ठ माहिती संदर्भ पुरवणे, ग्रंथालय कसे वापरावे या विषयी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रमाचे आयोजन करणे.ग्रंथ प्रदर्शने आयोजित करणे. विविध स्पर्धांचे आयोजन करणे. पुस्तकाचे वाचन करणे.चर्चासत्र आयोजित करणे.

नवीन पुस्तके प्रदर्शित करणे. शालेय ग्रंथालयेही विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी आवड निर्माण करतात त्याच बरोबर सुसंकरीत व्यक्तिमत्त्व तयार होण्यासाठी चागल्या वाईट जाणीवा निर्माण करू शकेल अशा प्रकारचे कार्य करतात.

२ महाविद्यालय ग्रंथालय महाविद्यालयात विधार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी जे ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविद्यालय ग्रंथालय असे म्हणतात.

. महाविद्यालय ग्रंथालय : महाविद्यालयात विधार्थी, प्राध्यापक यांच्यासाठी जे ग्रंथालय उपलब्ध असते त्यास महाविद्यालय ग्रंथालय असे म्हणतात.

महाविद्यालय ग्रंथालयांची कामे :

#. विद्यार्थी, प्राधापक यांना क्रमिक पुस्तके व इतर वाचन साहित्य पुरवणे.
Line ८५ ⟶ ८४:
# ग्रंथ मंडळाची स्थापना करणे, व ग्रंथांवर चर्चासत्रे आयोजित करणे.

. विद्यापीठ ग्रंथालय :

विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, प्राधापक, संशोधक यांच्यासाठी विद्यापीठ येथेविद्यापीठात असणारे ग्रंथालय म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय होय.

विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविध ज्ञानशाखांतील विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांच्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालय प्रणाली होय. विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक वर्ग, संशोधन करणारे विद्यार्थी, संलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग, बहिस्थ विद्यार्थी स्थानिक नागरिक, शासकीय अधिकारी इत्यादी असतात.
विद्यापीठात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, प्राधापक, संशोधक यांच्यासाठी विद्यापीठ येथे असणारे ग्रंथालय म्हणजे विद्यापीठ ग्रंथालय होय.
विद्यापीठ ग्रंथालय हे विद्यापीठातील विविध ज्ञानशाखांतील विद्यार्थी, शिक्षक व संशोधक यांच्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालय प्रणाली होय. विद्यापीठ ग्रंथालयाचे प्रमुख वाचक पदव्युत्तर विद्यार्थी, शिक्षक वर्ग, संशोधन करणारे विद्यार्थी, संलग्न महविद्यालयातील शिक्षकवर्ग, बहिस्थ विद्यार्थी स्थानिक नागरिक, शासकीय अधिकारी इत्यादी असतात.
या ग्रंथालयांतून अभ्यासकांना विविध प्रकारच्या ग्रंथालयीन माहिती सेवा व डिजिटल वाचन साहित्याच्या साह्याने पुरविल्या जातात.

Line ९७ ⟶ ९५:
#. संदर्भ ग्रंथाची ओळख करून देणे.

#.ग्रंथालयाचा उपयोग कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन करणे.

#.विद्यार्थांना करियरकरियरविषयी मार्गदर्शन करणे.

#. वर्तमानपत्रांची कात्रणे काढून वाचकांना पुरवणे.

#. मागणीनुसार विषयवार सूची तयार करून देणे.

Line १०६ ⟶ १०४:
#. शिक्षक व संशोधक त्यांच्या संशोधनासाठी आवश्यक त्या माहिती सेवा पुरविणे.

* सार्वजनिक ग्रंथालय : समाजाने समाजासाठी निर्माण केलेले ग्रंथालय म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय होय.अशा ग्रंथालयात समाजातील सर्व थरातील लोकांना त्याच्या गरजेचे वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते.ही ग्रंथालये गाव, तालुका राज्य, देश पातळीवर कार्यरत असतात विविधंविविध प्रकारच्या सामाजिक व संकृत उपक्रमासंयुक्त द्वारेउपक्रमांद्वारे लोकशिक्षणलोकशिक्षणाचे अत्यतमोलाचे महत्वाचेकार्य कार्यपारपार पडलेपाडले जाते.

४. सार्वजनिक ग्रंथालय :

सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे शिक्षण, संस्कृती, माहिती, आणि शांतता प्रथापित करणारी तसेच नागरिकामध्येनागरिकांमध्ये व विविध देशामध्येदेशांमध्ये सामंजस्य निर्माण करणारी अत्यावश्यक संस्था होय.

सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे ज्या ग्रंथालयात समाजातील सर्व जाती धर्माच्या वाचकांना वंश , वर्ण, वर्ग, असा कोणताही भेदाभेद न करता त्यांना हवे असलेले वाचन साहित्य कोणत्याही पर्व ग्रह शिवयपूर्वग्रहाशिवाय निरपेशपणेनिरपेक्षपणे मोफत किवांकिंवा अल्प वर्गणी घेवूनघेऊन उपलब्ध करून दिले जाते. त्याअशा ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालय असे म्हणतात.

या ग्रंथालयाची उभारणी शासनाच्या कायद्यानुसार केली जाते. त्याचे संचालन सर्वजनिकसार्वजनिक निधीतून केलीकेले जाते. ही ग्रंथालये समाजातील सर्व नागरिकांना सेवा पुरवतात.

सार्वजनिक ग्रंथालयाची कामे :

१ ग्रंथालय ज्या टिकाणीठिकाणी आहे त्या परिसरातील वाचकांची,आवड वड, गरज आणि त्यांचा कल विचारात घेऊन ग्रंथ, नियतकालिके व दृक्श्राव्यदृक्‌श्राव्य साधनांचे संकलन करणे.

२. विद्यार्थ्यांना व शिक्षकाना क्रमिक पुस्तके व संदर्भ पुरविणे.

३. संशोधक व अभ्यासक यांना अद्यावत वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.

४. साक्षरता प्रसारासाठी विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करणे.

५. अनौपचारिक शिक्षणासाठी व निरंतर शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.

६. स्थानिक परिसरातील वस्तू, हस्त कलाहस्तकला इत्यादी जतन करणे.

७. समाज प्रबोधनासाठी विविध प्रकारच्या व्याख्यानमाला, परिसंवाद , नाटके, ग्रंथप्रदर्शने आयोजित करणे.

८. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे. त्यासाठी विज्ञान विषयकविज्ञानविषयक व्याखाने परिसंवाद इत्यादींसारखे उपक्रम आयोजित करणे.

९.बालकांसाठी व महिलांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देणे व त्यांच्यासाठी लागणारे वाचन साहित्य संग्रहित करणे व त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे.

१० माहिती केंद्र म्हणून काम करणे.

११ ग्रंथालय व ग्रंथालय यांचा प्रसार व प्रचार करणे.

१२ सार्वजनिक ग्रंथालय हे सामाजिक, शैक्षणिक व सांकृतिक कार्य करते.

१३ सर्व नागरिकांना स्वयं शिक्षणासाठीस्वयंशिक्षणासाठी मदत करणे.

. राष्ट्रीय ग्रंथालय :

राष्ट्रीय ग्रंथालय हे त्या देशाचे सर्वोच्च ग्रंतालयग्रंथालय म्हणून ओळखले जाते. राट्रीयराष्ट्रीय ग्रंथालये त्याच्या शीर्षकानुसार देशांतर्गत प्रकाशित झालेल्या सर्व महत्त्वपूर्ण प्रकाशनांचे संकलन व जतन करणे ही या ग्रंथालयाची प्रमुख जबाबदारी होय. या ग्रंथालयात डिलिव्हरी ऑफ बुक्स कायद्यानुसार देशातील प्रतेक प्रकाशकाने आपल्या प्रकाशनाच्या ३ प्रती या ग्रंथालयास विनामूल्य द्याव्या/पाठवाव्या लागतात.

भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय हे कलकत्ता येथे आहे. यांया ग्रंथालय मध्येग्रंथालयामध्ये सर्वांना प्रवेश दिला जातोअसतो. समाजातील सर्व घटकातील लोकांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता विनामूल्य प्रवेश दिला जातो. .

राष्ट्रीय ग्रंथालयाची कामे :
Line १३७ ⟶ १३४:
२. राष्ट्रीय सूचीय माहितीचे केंद्र म्हणून कार्य करणे..

३ संघ तालिका म्हणून काम करणे..

४. ठराविकठरावीक कालखंडात राष्ट्रीय ग्रंथसूचीची निर्मिती करणे..

५. देशातील सर्व नागरिकांना सेवा पुरविणे..

६. शासनास वेळोवेळी लागणारी माहिती पुरविणे..

७ देशात नवीन सार्वजनिक ग्रंथालये स्थापन करण्यसकरण्यास उत्तेजन देणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे..

८ ग्रंथ प्रदर्शने आयोजित करून विविध वाचन साहित्याची माहिती समाजातील घटकांपर्यत पोहचविणे..

९ हस्तलिखिते आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जतन करणे..

१० इतर देशांतील राट्रीयराष्ट्रीय ग्रंथाल्याब्रोबरग्रंथालयांबरोबर प्रकाशनाचीप्रकाशनांची देवाण घेवाण करणे..

* ऐतिहासिक ग्रंथालये
Line १५२ ⟶ १४९:
विशेष ग्रंथालये इतर ग्रंथालयांपेक्षा वेगळी असून त्यांच्या ग्रंथसंग्रहानुसार, वाचकास दिल्या जाणाऱ्या सेवांनुसार, आणि वाचकांच्या विविध प्रकारांनुसार या ग्रंथालयांचे प्रकार पडतात. थोडक्यात या ग्रंथालयाचे वाचक वेगळे, वाचन साहित्य वेगळे आणि सेवा वेगळ्या असतात..

१ अंध ग्रंथालये : .

ज्या ग्रंथालयात अंध वाचकासाठी ब्रेल लिपीमधील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले जाते, त्यास अंध ग्रंथालय असे म्हणतात..

२ रुग्णालय ग्रंथालये .

रुग्णालयात जे रुग्ण उपचारासाठी दाखल केले जातात आणि त्यांना जी पुस्तके उपलब्ध करून दिली जातात, त्या ग्रंथालयास रुग्णालय ग्रंथालय म्हणतात. .

Line १५९ ⟶ १५६:
ही ग्रंथालये ज्या गुन्हेगारांना कारागृहात ठेवले जाते आणि जे शिक्षा भोगत असतात त्यांना ग्रंथ पुरवतात..

४ दैनिक ग्रंथालये :.

वृत्तपत्र कर्मचाऱ्यांच्या माहिती विषयकमाहितीविषयक गरजा पूर्ण करण्याकरिता निर्माण केलेली ग्रंथालये म्हणजे वर्तमान पत्राची ग्रंथालये. या ग्रंथालयांत संदर्भ ग्रंथाबरोबरच वर्तमान पत्रातील लेख, कात्रणे फाइली, संपादक व पत्रकार यांनी तयार केलेली टिपणी, पत्रके, अहवाल,शासकीय प्रकाशने व विविध छायाचित्रांचे संकलन व संग्रह करून ती योग्य वेळी उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय सर्व संदर्भ ग्रंथ ठेवले जातात.

५ संशोधन ग्रंथालये : .

Line १६५ ⟶ १६२:
संशोधन ग्रंथालयाचा संबध हा संशोधन कार्याशी निगडित असतो. ज्याआधारे नवीन विषयाची, माहितीची, ज्ञानाची निर्मिती व विकास होतो. या ग्रंथालयात वाचकांमध्ये संशोधक, संशोधन करणारे विद्यार्थी यांचा समावेश असतो..

या ग्रंथालयात पुढीलप्रमाणे सेवा पुरविल्या जातातौ
.१.सूचीतयारसूची तयार करणे..

२.प्रलेखन सेवा प्रदान करणे..

३.नियतकालिक लेखांचे निर्देश करणे.ौ
Line १७३ ⟶ १७०:

संशोधन ग्रंथालयाची कामे ": .

१. ग्रंथ निवड, ग्रंथ उपार्जन, ग्रंथ व्यवस्थापन, व माहिती वितरीत करणे..

२. सारसेवा, निर्देश सेवा, आणि साहित्य शोध सेवा देणे..

३. वाचकांना उच्च दर्जाचे उपयुक्त असे वाचन साहित्य पुरविणे..

४. सार व निर्देश सेवा देणे आणि साहित्य शोध सेवा देणे..

५. विविध प्रकारच्या डेटा बेसमधून माहितीचा शोध घेऊन ती वाचकांना पुरविणे..

या शिवाय विषयवार ग्रंथालयेही असतात जसे,.

* कायदा विषयक ग्रंथालये.

* वैद्यकीय ग्रंथालये यालाच रुग्णालयीन ग्रंथालय असे म्हणतात..

या ग्रंथालयात प्रामुख्याने आरोग् आरोग्य,व विज्ञान विषयक ग्रंथ, नियतकालिकनियतकालिके इत्यादी साहित्य जतन करून रुग्ण, व नातेवाईक ह्यांना वाचन सेवा व डॉक्टरना उपपुक्त संदर्भ सेवा देण्याचे कार्य प्रामुखाने केले जाते..

== हेही पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथालय" पासून हुडकले