"गो.मा. पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
शुद्धलेखन
ओळ २:
 
==शिक्षण==
गो.मा. पचारपवार ह्यांचे शालेय शिक्षण नरखेड येथे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेमधून झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठी विषय घेऊन एम.ए. व औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएचडी केले. त्यानंतर ३३ वर्षे ते विविध महाविद्यालयांत प्राध्यापक होते. अमरावतीचे सरकारी महाविद्यालय, औरंगाबाद विद्यापीठ व कोल्हापूर विद्यापीठ येथे त्यांनी अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर यथे राहून त्यांनी विपुल साहित्य लिहिले.
 
मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर गोमांनी खूप काम केले. त्यांनी १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक असलेल्या 'गोमां'च्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.