"चंद्रगुप्त मौर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
== जन्म ==
जन्म -इ.स.पू. ३४० आणि सम्राट म्हणून कारकीर्द -इ.स.पूर्व ३२० ते इ.स.पूर्व २९८.
चंद्रगुप्त मौर्य मेंढपाळ(shepherd)
चंद्रगुप्त मौर्याच्या जन्माबद्दल अजूनही गूढ आहे. काही इतिहासकारांच्या मते हा [[मोर]] पाळणाऱ्या टोळीत जन्माला आला व [[चाणक्य|चाणक्यास]] [[विंध्य|विंध्य पर्वताच्या]] प्रदेशात भेटला. तर काहींच्या मते चंद्रगुप्त हा नंद राजपुत्र व [[मुरा]] नावाच्या दासीचा पुत्र होता आणि हे गुपित [[चाणक्य]] जाणून होता.
कुटुंबात जन्माला आला. सम्राट अशोक नंतर धनगर समजायला दुसरा सगळ्यात महत्वाचा राजा म्हणून इतिहासात त्याची नोंद आहे.
 
== राज्यकाल ==