"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Changing template: Cite web
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २६:
}}
 
'''डॉ. सविता भीमराव आंबेडकर''' (जन्म : पुणेमुंबई, २७ जानेवारी १९०९; मृत्यू : मुंबई, २९ मे २००३) ह्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या द्वितीय पत्‍नी व व्यवसायाने एमबीबीएस डॉक्टर होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत त्यांना '''माई''' किंवा '''माईसाहेब''' नावाने संबोधतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या [[भारतीय संविधान]] लिखाणाच्या काळात, [[हिंदू कोड बिल]] आणि त्यांच्या धर्मांतराच्या निर्णयाच्या वेळी, माईसाहेब बाबासाहेबांच्या साथीला होत्या.
 
==सुरुवातीचे जीवन व शिक्षण==