"पर्यटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ४०:
===मंदीतले पर्यटन===
===आरोग्य पर्यटन===
आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे खणतम्हणत. [[लोकमान्य टिळक]] अशाच कारणासाठी [[सिंहगड|सिंहगडा]]<nowiki/>वर जाऊन रहात.
 
प्रदूषणमुक्त व आल्हाददायक [[वातावरण]] व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत [[निसर्ग]] संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० [[महाबळेश्वर]], [[माथेरान]], [[चिखलदरा]], [[वाई]], [[पाचगणी]], इत्यादी गावी जाऊन राहणे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्यटन" पासून हुडकले