"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ २८८:
== पुण्यातील ’प्रवेशद्वारे नसलेली गेटे’ ==
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हटले जाई.अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज [[पोलीस]] चौक्या आहेत.{{दुजोरा हवा}}
* कोंढवा गेट आहे.
* क्वार्टर गेट आहे.
* जाईचे गेट आहे. (हे सदाशिव पेठेत होते, आता अस्तित्वात नाही.)
* पूल गेट आहे.
* पेरू गेट आहे.
* फड गेट आहे.
* फडगेट
* मरीआई गेट आहे.
* म्हसोबा गेट आहे.
* रामोशी गेट आहे.
* [[स्वारगेट|स्वारगेट आहे.]]
 
== पुणे शहरातील बगीचे नसलेल्या बागा (Baug's) पुढीलप्रमाणे ==
* आदमबाग आहे.
* आनंद गार्डन आहे. (रेस्टॉरन्ट)
* ओशो झेन बाग आहे.
* कबीर बाग आहे.
* कौसरबाग, कोंढवा आहे.
* चिमण बाग आहे.
* ठुबे पार्क, शिवाजीनगर आहे.
* ढमढेरे बाग आहे.
* [[तुळशीबाग राम मंदिर|‎तुळशीबाग]] आहे.
* त्रिकोणी बाग, माडीवाले कॉलनी आहे.
* नातूबाग आहे.
* निर्मल पार्क आहे. (पद्मावती)
* पटवर्धन बाग आहे. (या बागेच्या परिसरात श्यामाप्रसाद मुखर्जी नावाचे एक उद्यान झाले आहे.)
* पुरंदरे बाग आहे. (आता अस्तित्वात नाही)
* पेरूचा बाग आहे.
* पेशवे बाग आहे.
* फाटकबाग आहे. (म्हात्रे पुलाजवळ)
* बेलबाग आहे.
* भिडेबाग आहे.
* भुजबळ बाग (बिल्डर्स)
* माणिकबाग आहे.
* मिलन गार्डन आहे. (हे धनकवडीमधील एक उपाहारगृह आहे)
* मीनल गार्डन आहे. (ही दीनानाथ हॉस्पिटलजवळची एक वसाहत आहे)
* मोतीबाग आहे.
* योगी गार्डन आहे. (हॉटेल)
* रमणबाग आहे.
* राम बाग आहे.
* वर्तक बाग, एरंडवणे आहे.
* वसंतबाग आहे.
* सॅलिसबरी पार्क आहे.
* [[सारस बाग]] आहे.
* सिताफळ बाग आहे.
* सुपारीबाग आहे.
* सोपानबाग आहे.
* हिराबाग आहे.
 
== डोंगर आणि टेकड्या ==
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत. त्यांपैकी काही या :-
* अराई टेकडी (ARAI-Automotive Research Association of India) = वेताळ टेकडी
* कात्रजची टेकडी आहे.
* कोथरूडची टेकडी आहे.
* गुलटेकडी आहे.
* चतुःशृंगी आहे.
* [[तळजाई]] आहे.
* तारकेश्वर टेकडी आहे. (येरवडा)
* तुकाई टेकडी आहे. (बाणेर)
* तुकाई टेकडी आहे. (हडपसर)
* दुर्गा टेकडी आहे. (निगडी)
* [[पर्वती]] आहे.
* [[पाचगाव]] आहे.
* [[पाषाण]] टेकडी आहे.
* फर्ग्युसन कॉलेजची टेकडी आहे.
* बकरी हिल आहे.
* बाणेर टेकडी आहे.
* बावधनची टेकडी आहे.
* बोपदेव घाट-टेकडी आहे.
* भंडारा डोंगर आहे. (देहू)
* भांबुर्डा टेकडी आहे.(वेताळ टेकडी) (भांबुर्डा वनविहार टेकडी)
* महंमदवाडी टेकडी आहे. (हडपसर)
* म्हातोबा टेकडी आहे. (हिंजवडी)
* येरवड्याची येरंडेश्वर टेकडी आहे.
* रामकृष्ण परमहंस नगर टेकडी, पौड रोड आहे.
* राम टेकडी आहे.
* राम टेकडी (हडपसर)
* रेंज हिल्स आहे.
* वनदेवी टेकडी आहे. (कर्वे रोड)
* वाघजई आहे.
* विधि महाविद्यालयाची टेकडी आहे. (एस्‌एन्‌डीटीची टेकडी)
* वेताळ टेकडी आहे.
* सिंहगड आहे.
* सुतारवाडी टेकडी आहे.(पाषाण-सूस रोड)
* सूसची टेकडी आहे.
* हनुमान टेकडी आहे.
 
 
==खिंडी==
* अप्पर खिंड आहे.
* गणेश खिंड आहे.
* डुक्कर खिंड आहे.
* बावधन खिंड आहे.
 
== पुण्यातले एकेकाळचे नाले, तलाव, हौद वगैरे ==
ओळ ३८५:
 
== पुण्यातले अस्तित्वात असलेले नद्या, तलाव, हौद आणि नाले ==
* अण्णासाहेब मगर स्टेडिअम येथील जलतरण तलाव आहे.(नेहरूनगर-निगडी)
* आंबील ओढा आहे.
* बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल व जलतरण तलाव, पद्मावती
* ऑलिंपस हेल्थ क्लबचा तरण तलाव, कोथरूड आहे.
* इंद्रायणी आहे.
* ए.बी.एस. फिटनेस ॲकॅडमीचा तरण तलाव, विश्रांतवाडी
* एलारस पूल्स, पूर्व चिंचवड आहे.
* एस पी कॉलेजचा तरण तलाव आहे.
* औंध तरण तलाव, औंध गांव आहे.
* करपे तरण तलाव आहे.(हा काँग्रेस हाऊससमोर होता)
* कात्रजचा तलाव आहे.
* कामगार कल्याण जलतरण तलाव आहे.
* काळा हौद आहे.
* कै. काळूराम मारुती जगताप तरण तलाव आहे. (पिंपळे गुरव)
* किरकिटवाडी ओढा आहे.
* कोंढवे-धावडे येथील कुंजाईचा ओढा आहे.
* कोंढव्याचे तळे आहे.
* क्लब ॲक्वाया, कोरेगांव पार्क आहे.
* गणपती विसर्जन तलाव आहे.(निगडी-सेक्टर २६)
* [[न.वि. गाडगीळ]] जलतरण तलाव, आहे. (गाडगीळ प्रशाला)
* गोपाळ हायस्कूलचा तरण तलाव आहे.
* कै.खिंवसरा पाटील तलाव आहे. (थेरगाव)
* घोरपडी गाव तरण तलाव आहे.
* चॉईस स्विमिंग पूल, कोथरूड आहे.
* विष्णू अप्पा जगताप जलतरण तलाव, धनकवडी आहे.
* जे.एस स्पोर्ट्‌स क्लबचा तरण तलाव, पिंपळे सौदागर आहे.
* टिळक तरणतलाव, प्रभात रोडच्या डाव्या हाताला आहे.
* डेक्कन जिमखाना या संस्थेचा तरण तलाव आहे.
* केशवराव ढेरे तरण तलाव, येरवडा आहे.
* तळजाई तलाव आहे.
* देव नदी आहे.
* धनकवडी तरण तलाव आहे.
* नाग नदी आहे.
*[[नागझरी|नागझरी आहे.]]
* नांदे जलतरण तलाव, बालगंधर्व नाट्यगृह आहे.(जंगली महाराज रोड)
* नाना हौद आहे.
* नांदोशीचा ओढा आहे.
* निळू फुले तरण तलाव, स्वार गेटजवळ आहे.
* न्यू जॉय्ज स्पोर्ट्‌स क्लब तरण तलाव, पाषाण आहे.
* [[पंचहौद]] आहे.
* पद्मावती तळे आहे.
* नानासाहेब परुळेकर विद्यालयाच्या आवारातील जल तरण तलाव, विश्रांतवाडी आहे.
* पवना नदी आहे.
* पाषाण तलाव आहे.
* पूना क्लबचा तरण तलाव आहे.
* पूना स्पोर्ट्‌स ॲकॅडमी तरण तलाव, कल्याणीनगर आहे.
* पेगॅसस हेल्थ क्लबचा तरण तलाव, हिंगणे बुद्रुक आहे.
* पेशवेकालीन कात्रजचा पाट आहे.
* फडके हौद आहे.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरण तलाव आहे.(कासारवाडी)
* कै.वस्ताद बाळासाहेब गावडे तरण तलाव आहे.(चिंचवड)
* भामा नदी आहे.
* भोसरी जलतरण तलाव आहे. (भोसरी)
* महाराष्ट्रीय मंडळाचा तरण तलाव आहे.
* मानस सरोवर आहे.
* मावळ सृष्टी रिझॉर्ट, लोणावळा आहे.
* मिनाताई ठाकरे जलतरण तलाव आहे.(यमुनानगर)
* मुठा उजवा तीर कालवा आहे.
* मुठा डावा तीर कालवा आहे.
*[[मुठा नदी]] आहे.
* मुळा नदी आहे.
* वस्ताद बलभीम मोकाटे जल तरण तलाव, गुजरात कॉलनी आहे.(कोथरूड)
* मस्तानी तलाव दिवे घाट आहे.
* मोबियस फिटनेस सेंटरचा तरण तलाव, बाणेर रोड आहे.
* नथूजी दगडू भेगडे जलतरण तलाव, कर्वेनगर आहे.
* भैरोबा नाला आहे.
* राज एंटरप्रायझेसचा तरण तलाव, शिवणे आहे.(खडकवासला)
* योगगुरू रामदेव महाराज क्रीडा संकुल व जलतरण तलाव, तळजाई टेकडी
* लेखा फार्मचा तरण तलाव, देहू रोड आहे.
* वंडर पूल्स, तळेगाव दाभाडे आहे.
* वारजे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द येथील ओढे आहे.
* शाहू कॉलेजचा तरणतलाव, पर्वतीदर्शनजवळ आहे.
* शाहू तरणतलाव, सोमवार पेठ आहे.
* शिवणे ओढा, आहे.
* शिवाजी तलाव आहे.(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
* श्री छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव, आकुर्डी आहे.
* शेप्स फिटनेस क्लबचा तरण तलाव, विश्रांतवाडी आहे.
* श्री जिमचा तरण तलाव, विमाननगर आहे.
* सदाशिव पेठ हौद आहे.(पूर्वी हे दोन होते)
* स.प. कॉलेजचा तरण तलाव, एस.पी. कॉलेजच्या मागे आहे.
* साततोटी हौद आहे.
* वीर सावरकर तरण तलाव, कोंढवा खुर्द आहे.
* संजय हेल्थ क्लबचा तरण तलाव, पाषाण गाव आहे.
* सारसबाग तळे आहे.
* सिंफनी क्लबचा तरण तलाव, पाषाण आहे.
* सिंबायोसिस कॉलेजचा तरण तलाव आहे.
* सिल्व्हर तरण तलाव, हॅपी कॉलनी, कोथरूड आहे.
* सोलॅरिस तरण तलाव आहे.
* हार्मनी ॲक्‍वॅटिक क्लबचा तरण तलाव, कोथरूड आहे.
 
==पूल==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले