"पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६:
==<big>'''इतिहास'''</big>==
 
निजामशाहीचा संस्थापक पाथरीचा कुलकर्णी होय/आहे. मध्ययुगीन कालखंडात दक्षिण हिंदुस्थानमध्ये ज्या पाच शाह्या होऊन गेल्या त्यामध्ये अहमदनगरची निजामशाही ही स्वराज्याच्या पायाभरणीसाठी पूरक ठरली होती. हिंदुस्थानामध्ये मुस्लिम सत्तेची सुरुवात झाल्यानंतर विविध भागांत त्यांनी आपली सत्तास्थाने निर्माण केली होती. त्यासोबत अनेक वास्तूंची निर्मितीही झाली होती. आपल्या साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून त्यांनी संबंधित राजधानीला वा वास्तूला स्वतःची वा परिवाराची नावे दिली होती/आहे.त्यानुसार अहमदनगरच्या निजामशाहीला हे नाव मिळाले. या निजामशाहीचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे.
 
अहमदनगर हे मूळचे शहर नसून प्रसंगानुसार त्याची उभारणी झालेली आहे/केली आहे. देवगिरीवर स्थापन झालेल्या बहामनी राज्यात निजाम उल मुल्क पदवी धारण करणारा मलिक अहमद हा मूळचा हिंदू असून परभणी जिल्ह्यातील पाथरीच्या बहिरंभट कुलकर्णीचा नातू होता.त्याच्या वडिलांनी-तिमाभटाने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मलिक अहमद हा तिमाभटाचा मुलगा असून बहामनी साम्राज्यात पराक्रम गाजवत तो सुभेदार पदापर्यंत पोहोचला. बहामनी साम्राज्याचा दिवाण महंमद गावानमुळे साम्राज्यविस्तार झाला, परंतु राज्यकारभारावरील पकड ढिली होत गेल्याने बहामनी साम्राज्यातील प्रत्येक सुभेदाराने स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापले.
ओळ ८४:
'''१. स्थान :-''' अहमदनगर शहराचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे.या शहराला सात जिल्ह्यांनी जोडले आहे/आहेत.
 
'''२. जमिनीचे प्रकार :-'''अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना कळसूबाई, अदुला, बालेश्वर आणि हरिश्र्चंद्रगड डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. पुणे-संगमनेर रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल.
 
अहमदनगर जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पडतात.
ओळ १३३:
=='''<big>अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे</big>'''==
* [[सारे जहाँ से अच्छा - पेन्सिल चित्र|सारे जहाँ से अच्छा-पेन्सिल चित्र]]- अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे हे आहेत.यांनी भारतीय स्वातंत्र्याच्याया सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या एका मोठ्या भिंतीवर काढली आहेत/आहे. [[इ.स. १९९७]] साली काही महिन्यांमध्ये त्यांनी सारे जहाँ से अच्छा हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केलेले आहे.
* [[शनी शिंगणापूर]] - येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत.शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे/आहेत./समज आहे
* [[शिर्डी]] - हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यासाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. [[शिर्डी]] ला छोटी मुबई असे म्हणतात.[[शिर्डी]] ला विमानतळ आहे.
* [[सिद्धटेक]]-येथील सिद्धिविनायक मंदिर हे [[अष्टविनायक]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे. [[विशाल गणपती|विशाल गणपती मंदिर]] - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
* [[रेणुकामाता मंदिर]] (केडगांव) - केडगांव अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारण पणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे/आहेत.
ओळ १५५:
* [[अहमदनगर जिल्हा]]
* [[दायमाबाद]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
* [[जोर्वे (पुरातत्त्व उत्खनन स्थळ)|जोर्वे]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]] (पुरातत्त्व उत्खनन स्थळ)
* [[अहमदनगर महाविद्यालय]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*[[अहमदनगर जिल्हातील सर्पमित्र]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
ओळ १६५:
*[[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहमदनगर रेल्वे स्थानक आहे]]
*[[अहमदनगर बस स्थानक]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*तारिकपूरतारकपूर हे [[अहमदनगर बस स्थानक]] आहे.
 
=='''<big>संदर्भ</big>'''==