"फूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{बदल}}
फूल फुलझाडांमधील [[प्रजनन|प्रजनना]]<nowiki/>चा अवयव आहे. फुलामध्ये [[पुंकेसर]][[स्त्रीकेसर]] असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये [[मध]] देखील असतो.
फुलांचा छान [[वास]] येतो .फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते.फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, जसे की लहीराईला मोराची कळे अरपण केली जाते. अनेक फुलांच्या समूहाला '''[[फुलोरा]]'''<ref>{{जर्नल स्रोत|date=2016-05-21|शीर्षक=फुलोरा|दुवा=https://mr.wikipedia.org/w/index.php?शीर्षक=%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE&oldid=1394308|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref> असे म्हणतात.
[[चित्र:लिलिची फुले.JPG‎|thumb|वसंत ऋतुमध्ये फुललेली जांभळ्या लिलिची फुले]]अनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केवळ पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. शास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे [[प्रजनन|पुनरुत्पादना]]<nowiki/>चे रचनात्मक अवयव होय . अंकुराचा मुख्यत्वेकरुन पुनरुत्पादनाकरिता रुपांतरीत भाग.
[[चित्र:Blume_mit_Schmetterling_und_Biene_1uf.JPG|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Blume_mit_Schmetterling_und_Biene_1uf.JPG|इवलेसे|फुले]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फूल" पासून हुडकले