"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
==सत्कार==
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये [[ईस्ट इंडिया कंपनी]] सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’[[गुहिणी|गृहिणी]]’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा [[जन्मदिन]] हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.
 
==सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके==
* काव्यफुले (काव्यसंग्रह)
* सावित्रीबाईंची गाणी (१८९१)
* सुबोध रत्नाकर
* बावनकशी
 
==सन्मान==
३२,४८५

संपादने