"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६०:
* '''[[सावित्रीजोती]]''' ही फुले दाम्पत्यावरील मालिका [[सोनी मराठी]] वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत आहे. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती आहे. [[सावित्रीबाई फुले]] यांची भूमिका अभिनेत्री [[अश्विनी कासार]] साकारत असून [[जोतीराव फुले]] यांची भूमिका [[ओंकार गोवर्धन]] साकारत आहेत. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. मालिकेच्या अभ्यासपूर्ण संहितेसाठी साहित्यिक व विचारवंत [[हरी नरके]] यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.<ref>https://www.loksatta.com/manoranjan-news/serial-on-the-character-of-jyotiba-phule-and-savitribai-phule-zws-70-2023303/</ref>
 
===सावित्रीबाई फुले यांच्यावरचे प्रकाशित साहित्य, कार्यक्रम वगैरे===
* Savitribai - Journey of a Trailblazer (Publisher : Azim Premji University)
* 'हाँ मैं सावित्रीबाई फुले' (हिंदी), (प्रकाशक : अझीम प्रेमजी विद्यापीठ)