"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अहेत आहे त
ओळ १९:
}}
 
'''भारतीय जनता पक्ष''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: भारतीय जनता पार्टी) हा [[भारत]]ातील एक राष्ट्रीय [[भारतातील राजकीय पक्ष|राजकीय पक्ष]] आहे. या पक्षाची विचारधारा [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी अहेतआहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून [[भारताची संसद|संसदेच्या]] [[लोकसभा]] सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान [[भारताचे पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] हे भाजपचे सदस्य आहेत.
 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. .महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले.