"कांदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
[[चित्र:Onions.jpg|thumb|right|कांदा]]
'''कांदा''' संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते, परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडी लावणे, [[कोशिंबीर]], [[चटणी]] यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो.याची भाजी पण करतात.कांद्याच्या पातीचा [[झुणका]] पण होतो. तो खूप छान लागतो. कांद्याची लागवड कमीतकमी ७,००० वर्षांपासून निवडक पद्धतीने केली जाते. कांदा ही द्वैवार्षिक वनस्पती आहे, परंतु सामान्यत: वार्षिक म्हणून घेतले जाते. कांद्याच्या आधुनिक जाती साधारणतः 15 ते 45 सेमी (6 ते 18 इंच) उंचीपर्यंत वाढतात. कांद्याची पाने पिवळसर- हिरव्या निळ्या रंगाची असतात आणि ती चपट्या, पंखाच्या आकाराच्या गुंडाळणीमध्ये एकट्याने वाढतात. ते चपटे, पोकळ आणि दंडगोलाकार असतात. कांदा परिपक्व होताना, त्याच्या पानांचा तळ आणि त्याच्या कंदामध्ये अन्न साठा जमा होण्यास सुरवात होते.
का़दा भारतातून अनेक देशात निर्यात होतो, जसे की नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, इत्यादि। कांदा याचे पीक कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल मध्य प्रदेश अशा जागी
 
कांदा प्रक्रिया करुन कांद्याची भुकटी बनवली जाते.
वनस्पतीचे शास्त्रीय नाव ''ऍलियम सेपा'' आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कांदा" पासून हुडकले