"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३९:
===पेकींग शहराची शरणागती आणि शांघाईची लढाई===
===शरकातचे घनघोर युद्ध===
२९ ऑक्टोबर १९१८ रोजी जो तुर्की सैन्यावर हल्ला केला गेला त्यात [[तुर्कस्तान]]ची [[बगदाद]]वरची सत्ता नष्ट झाली. या युद्धाच्या स्मरणार्थ दरवर्षी शरकत दिवस पाळला जातो आणि त्या दिवशी एक खास परेडचे आयोजन केले जाते. या लढाईत ११४व्या मराठा लाईट इन्फंट्रीला २८ शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. एकाच हल्ल्यात इतकी शौर्य पदकं मिळवणारी मराठा लाईट इन्फंट्री ही एकमेव रेजिमेंट आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=ग्रेट मराठी|शीर्षक=मराठा लाईट इन्फंट्रीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?|दुवा=http://greatmarathi.com/maratha-light-infantry/?fbclid=IwAR1aVB_6PeUIr_fKztp_zkrHTMNffPlUzQ6U9SlsoSCZt0udgEMk8vHJGjU|संकेतस्थळ=http://greatmarathi.com/|अॅक्सेसदिनांक=4 फेब्रुवारी 2020}}</ref>
 
{{साचा:भारतीय भूदल सैन्य}}