"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पोशाख: टंकलेखन सुधारले, भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
===पेकींग शहराची शरणागती आणि शांघाईची लढाई===
===शरकातचे घनघोर युद्ध===
२९ ऑक्टोबर १९१८ रोजी जो तुर्की सैन्यावर हल्ला केला गेला त्यात [[तुर्कस्तान]]ची [[बगदाद]]वरची सत्ता नष्ट झाली. या युद्धाच्या स्मरणार्थ दरवर्षी शरकत दिवस पाळला जातो आणि त्या दिवशी एक खास परेडचे आयोजन केले जाते. या लढाईत ११४व्या मराठा लाईट इन्फंट्रीला २८ शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. एकाच हल्ल्यात इतकी शौर्य पदकं मिळवणारी मराठा लाईट इन्फंट्री ही एकमेव रेजिमेंट आहे.
 
{{साचा:भारतीय भूदल सैन्य}}