"भीमाबाई सकपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ६:
| टोपणनाव = भीमाई
| जन्मदिनांक =
| जन्मस्थान = आंबेटेंभे (ता. मुरबाड)
| मृत्युदिनांक = १८९६
| मृत्युस्थान =
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''भीमाबाई रामजी सकपाळ''' किंवा '''भीमाबाई आंबेडकर''' या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या आई व सुभेदार [[रामजी मालोजी आंबेडकरसकपाळ|रामजी आंबेडकर]] यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या वडिलांचेत्यांचे नाववडील लक्ष्मण मुरबाडकर (हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार) होते.<ref>https://www.loksatta.com/desh-videsh-news/bheemabai-mother-of-babasaheb-was-great-lady-1662069/</ref><ref>[http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=110512093523&PreviewType=ebooks डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १] -प्रकरण २ रे वडील आणि आई लेखक [[चांगदेव भवानराव खैरमोडे]]</ref>
 
इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय [[रामजी सकपाळ]] यांच्याशी [[ठाणे]] जिल्ह्यातील [[मुरबाड]] येथे विवाह झाला. इ.स. १८६६ च्या सुमारात रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात [[सुभेदार]] या पदावर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref>
इ.स. १८६७ {{दुजोरा हवा}} मध्ये त्यांचा वयाच्या १३व्या वर्षी [[रामजी मालोजी आंबेडकर]] यांच्याशी [[ठाणे]] जिल्ह्यातील [[मुरबाड]] येथे विवाह झाला.
 
भीमाबाईंच्या सन्मानार्थ [[मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार]] दिला जातो.