"सागरजलाची हालचाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: सागराचे पाणी स्थीर नसते.ते सतत लाटा,भऱती ओहोटी व समुद़़् पवाह इ.क...
 
No edit summary
ओळ २:
 
भरती-ओहोटी- दिवसभरात सागराचे पाणी ठराविक वेळेला वाढलेले दिसते तर कधी कमी झालेले दिसते त्यामुळे कधी किनारा पाण्याखाली बुडतो तर कधी बराच उघडा पडतो. सागराच्या या ठराविक वेळेला होणार्या हालचालीस भरती-ओहोटी असे म्हणतात.दिवसातून दोनदा भरती व ओहोटी येते.
 
भरती- विशिष्ट वेळेला सागराचे पाणी हळूहळू किनार्याकडे वाढत जाऊन कमाल पातळी गाठते.या सागराच्या वाढत जाणार्या पातळीस भरती असे म्हणतात.
 
ओहोटी- भरतीचे पाणी हळू हळू सागराकडे जाउन किमान पातळीपयॅंत जाते.यास ओहोटी असे म्हणतात.