"रामसर परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

27.97.143.195 (चर्चा)यांची आवृत्ती 1734133 परतवली.
(क्षेत्रफळ देश)
(27.97.143.195 (चर्चा)यांची आवृत्ती 1734133 परतवली.)
खूणपताका: उलटविले
या ठरावात १९८२ तसेच १९८७ साली सुधारणा करण्यात आल्या.
 
==रामसर क्षेत्रफळ देशस्थळे ==
रामसर ठरावावर सही करताना प्रत्येक देशाला आपल्या अखत्यारीतील भूभागातील किमान एका पाणथळ जागा रामसर स्थळांच्या यादीत समाविष्ट करावी लागते. अशा रामसर स्थळांना नवीन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. ही स्थळे त्या देशाच्या दृष्टीने तसेच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची स्थळे ठरतात. <BR>
सध्या जगात २२०० पेक्षा जास्त स्थळांना '''रामसर स्थळे''' म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विविध देश आपापल्या देशातील महत्त्वाच्या पाणथळ जागांचा समावेश या यादीत करत असतात.
अनामिक सदस्य