"मॅसिडोनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
मॅसेडोनियन भाषेत देशाचे नवीन नाव
ओळ ४५:
|माविनि_वर्ग =<span style="color:#090;">उच्च</span>
}}
'''मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक''' ([[मॅसिडोनियन भाषा|मॅसिडोनियन]]: Република Северна Македонија) हा [[दक्षिण युरोप]]ाच्या [[बाल्कन]] भागातील एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. भूतपूर्व [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक|युगोस्लाव्हिया]] देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला [[सर्बिया]] देश व [[कोसोव्हो]] प्रांत, पूर्वेला [[बल्गेरिया]], दक्षिणेला [[ग्रीस]] तर पश्चिमेला [[आल्बेनिया]] हे देश आहेत. [[स्कोप्ये]] ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांमध्ये]] ''मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक'' ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या [[संयुक्त राष्ट्रे]] व [[युरोपाची परिषद]] ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने [[नाटो]] व [[युरोपियन संघ]]ाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.