"संताजी जगनाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Spelling mistake
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ३:
संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता व त्यावेळी संत श्री तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोत्गत पाठ होते म्हणून त्यांनी ते ते पुन्हा लिहून काढले.
असे म्हणतात कि त्याच कारानामुळे समाजात अशी प्रथा पाडलेली आहे कि सकाळी उठल्यावर तेल्याचे तोंड पाहू नये. पाहिल्यास अपशगून होतो.
संत तुकारामांनी संताजीना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वाचनही दिले होते. संत तुकाराम महाराज हे संत संताजी जगनाडे महाराजांच्या आगोदरच वैकुंठाला गेले पण ज्यावेळी संत संताजी महाराजांचा अंत समय आला त्याविलेत्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते त्याचा चेहरा हा वरच राहत होता तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वाचन पूर्ण करण्यासाठी आले व तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
कल्याण नखाते