"श्रीकृष्ण केशव क्षीरसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
No edit summary
ओळ ३३:
 
== जीवन ==
प्रा. श्री.के. क्षीरसागरांचा जन्म [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १९०१|१९०१]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] पाली गावी झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्गसन महाविद्यालय|फर्गसन महाविद्यालयात]] उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कला व विज्ञान महाविद्यालयात (आत्ताचे नाव - आबासाहेब गरवारे कॉलेज ऑफ आर्टस् अंड सायन्स) मराठी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. (संदर्भ - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वार्षिक अहवाल १९५९-६०)
 
== प्रकाशित साहित्य ==