"निवृत्तीनाथ महाराज देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
वर्ग:अहमदनगर जिल्हा टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो
छो (वर्ग:अहमदनगर जिल्हा टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
आणि आज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार तथा समाज प्रबोधनकार म्हणून महाराज प्रख्यात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे महाराजांचे गांव आहे. या गावाच्या नावावरूनच महाराज इंदोरीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. सद्यकालिन समाजातील कू-प्रथांवर महाराज कीर्तनातून आपल्या विनोदी शैलीतून प्रखर टीका करतात. काळानुरूप कीर्तनाच्या मांडणीत केलेल्या बदलामुळे इतर कीर्तनकारांपेक्षा महाराजांच्या कीर्तनास युवकांचे प्रचंड प्रमाण असण्याचे हेच कारण आहे.
[[वर्ग:अहमदनगर-प्रसिद्ध वक्ती]]
[[वर्ग:अहमदनगर जिल्हा]]
४,१२२

संपादने