"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २८१:
[[चित्र:Mukti dham.jpg|right|180px|thumb|नाशिक रोड येथील प्रसिद्ध मुक्तिधाम]]
* [[अंजनेरी]] हे [[हनुमान|हनुमानाचे]] जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
* अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून [[स्वातंत्र्यवीर सावरकर]] यांनी या इमारतीची स्थापना केली आहे.
* आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती आहे.; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
* इच्छामणी गणपती मंदिर आहे. (उपनगर )
* एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी अहेआहे.
* कपालेश्वर मंदिर आहे. - [[नंदी]] नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
* [[कळसूबाई शिखर]] हे देवीचे स्थान व [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
* कालिका मंदिर आहे., नाशिकचे ग्रामदैवत आहे.
* काळाराम मंदिर आहे.- काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर आहे.
* खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.
* गंगाघाट आहे., पंचवटी आहे.
* चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत.
* '''[[त्र्यंबकेश्वर]]''' हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
* नवश्या गणपती मंदिर आहे.
* नाशिकपासून जवळच [[त्र्यंबकेश्वर|त्र्यंबकेश्वराजवळ]] नाणी संशोधन केंद्र आहे.
* [[नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य]].
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले