"फलटण तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २६८:
'''जिंती-हे गाव फलटण तालुक्यातील असून येथे रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूल आहे.
 
'''निंबळक'''-हे गाव फलटण तालुक्यातील आहे.निमजाई देवीचे मंदिर गावात आहे.निंबाळक येथे राजवाडे आहेत.
 
'''बरड''' - हे फलटण तालुक्यातील गाव आहे. येथे मार्केट यार्ड आहे.बरड मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा विसावतो
ओळ २८२:
राजुरी -या गावात सांगते ऐका या चित्रपटाचे शुटींग झाले
 
उपळवे - येथे साखर कारखाना आहे.फलटण तालुक्यातील बरयाच शेतकरयांचे उस या कारखान्यात नेले जातात.
 
'''फलटण तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्ती'''
 
#प्राचार्य [[शिवाजीराव भोसले]]