"फलटण तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २४८:
निमबलक, पवारवाडी शाळा, निंबाळक नाका, राजुरी, सोनावडी,
 
'''पिंप्रद'''- या गावातील पवारवाडी येथे महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती मध्यवर्ती केंद्र आहे.दारूचे व्यसन सोडण्याचे औषध दिले जाते.तसेच राजीवजी दीक्षित गुरुकुल निवासी आश्रम शाळा आहे. ही निवासी शाळा फक्त मुलांसाठी आहे. इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण येथे आहे.आध्यात्मिक शिक्षणही मुलांना दिले जाते. तबला, टाळ, मृदुंग, शिकवले जाते.भजन कीर्तन अभंग शिकवले जातात. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या काळातील खेळ दांडपट्टा, काठीलाठी, भालाफेक,विटीदांडू इ.खेळ शिकवले जातात.कराड,रहिमतपूर,आळंदी,सोल्स्पूर जिल्हा ताठीकानाहून मुल शाळेसाठी याठिकाणी येतात.या गावात मरिमाता देवीची यात्रा भरते.टी मराठी चैत्र महिन्यात असते.संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा दुपारी पिंप्रद येथे थोडावेळ विसावतो.
 
'''विडणी'''-विडणी हे गाव वांग्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावात उत्तरेश्वर मंदिर फार वर्षांपासून आहे. तेथे उत्तरेश्वर यात्रा भरते.गावात उतरेश्वर हायस्कूल आहे. या गावात सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जाते येथे भाजीपाल्याच्या नर्सरी जास्त आहेत.